नागपूर कचरा कंत्राट रद्द होण्याची शक्यता; ४० कोटी दंड
नागपूरमध्ये कचरा संकलन करणाऱ्या दोन कंपन्यांच्या कामकाजातील त्रुटी चौकशीत उघड झाल्या आहेत. दोन्ही कंपन्यांना ४० कोटींचा दंड झाला असून, महापालिकेच्या…
महाराष्ट्र आणि देशातील राजकारण: निवडणुका, सरकार, पक्ष, नेते आणि धोरणांवरील ताज्या बातम्या व विश्लेषण.
नागपूरमध्ये कचरा संकलन करणाऱ्या दोन कंपन्यांच्या कामकाजातील त्रुटी चौकशीत उघड झाल्या आहेत. दोन्ही कंपन्यांना ४० कोटींचा दंड झाला असून, महापालिकेच्या…
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास यंत्रणांनी नकार दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने फुटेज…
कोळकेवाडी धरणातून पाणी आणण्याच्या १५२ कोटींच्या योजनेला फक्त ४५ कोटी मिळाले. ठेवी मोडण्याची वेळ आल्याने आमदार भास्करराव जाधव यांनी अधिकाऱ्यांची…
नागपूर महापालिकेत दुर्बल घटकांच्या निधीवरून वाद निर्माण झाला आहे. सभापतींनी ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती देत सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश…
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिंदेसेनेच्या एकजुटीमुळे भाजपला सर्वोच्च पदांपासून दूर राहावे लागले. मंत्री जयकुमार गोरे यांनी इशारा दिला आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल २७ वर्षांनंतर काँग्रेसचा नेता अध्यक्षपदी विराजमान झाला…
योगी आदित्यनाथ यांच्या कानातील सोन्याच्या कुंडलांमागे नाथ पंथाची धार्मिक परंपरा आहे. २०२२ च्या प्रतिज्ञापत्रानुसार दोन्ही कुंडलांचे एकूण वजन २० ग्रॅम…
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवले. उदयसिंह पाटील-उंडाळकर अध्यक्ष, तर दीपक चव्हाण उपाध्यक्ष झाले.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून सुरू झालेल्या वादात बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा मुद्दा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी…
सोनिया गांधींच्या आत्मचरित्रातील सावरकर उल्लेखांवर आक्षेप घेत शिवसेनेने बंदीची मागणी केली. बाळासाहेब भवनात प्रवक्त्यांनी आक्षेपार्ह पाने फाडून निषेध केला.