वेगवान महाराष्ट्र हे मराठी भाषेतील डिजिटल वृत्त पोर्टल आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या — राजकारण, गुन्हेगारी, मनोरंजन, क्रीडा, शेती-हवामान आणि तंत्रज्ञान — वाचकांपर्यंत जलद आणि विश्वासार्हपणे पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
वेगवान महाराष्ट्र वृत्त पोर्टल म्हणून 23 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झाले.
आमची टीम नाशिक, महाराष्ट्र येथून काम करते. बातम्या प्रकाशित करताना तथ्यांची पडताळणी आणि पत्रकारितेच्या नीतिमत्तेचे पालन करण्यावर आमचा भर असतो.
मुख्य संपादक
अभी जाधव हे वेगवान महाराष्ट्रचे मुख्य संपादक आहेत. प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक बातमीची अंतिम संपादकीय जबाबदारी त्यांची असते.
आमची टीम
- प्राची शिंदे — लेखक
- विशाल राजपूत — लेखक
- अभी जाधव — मुख्य संपादक व लेखक
आमची धोरणे
संपर्क: vegvanmaharashtra@gmail.com