सीजेपीचा मोर्चा शाळांकडे; सातारा, कोल्हापूर, सांगलीत पाहणी
केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीने शाळांकडे मोर्चा वळवला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमधील शाळांची पाहणी होणार आहे.
महाराष्ट्र आणि देशातील राजकारण: निवडणुका, सरकार, पक्ष, नेते आणि धोरणांवरील ताज्या बातम्या व विश्लेषण.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीने शाळांकडे मोर्चा वळवला आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमधील शाळांची पाहणी होणार आहे.
मतदार यादीच्या पुनरीक्षणावरून वाद सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. देशात मतदानाचा हक्क नाकारणे हे अतिरेक्यांचे काम असल्याचे…
राहुल गांधींचे पीए असल्याचे सांगून अतुल लोंढे यांना गंडवण्याचा प्रयत्न झाला. हॉटेलमध्ये खोल्या बुक करण्यास सांगितले, मात्र व्हॉट्सॲपवरून भांडाफोड झाला.
लाडकी बहीण e-KYC वेबसाईट पुन्हा सुरू झाल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. अपात्र लाभार्थींना पुन्हा अर्ज करता येणार का, या मेसेजमागील…
महाराष्ट्र पोलिस आणि इतर सरकारी दलांच्या भरतीच्या शारीरिक चाचणीच्या सरावासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मैदाने पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार…
पीएम विश्वकर्मा योजनेतून मोफत प्रशिक्षण, ३ लाखांपर्यंत बिनतारण कर्ज, दररोज ५०० रुपये स्टायपेन्ड आणि १५ हजार रुपयांचा व्हाउचर मिळतो. उत्पादनांना…
सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दरावर बैठक झाली. शेतकरी संघटना ३५०० रुपये भावावर ठाम; तोडगा निघणार की आंदोलन…
सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवाराचा अवघ्या आठ मतांनी पराभव झाला. त्यानंतर संपूर्ण गाव एकत्र आले, आभार सभेत एक कोटी उभारण्याची घोषणा झाली…
सातारा बँकेच्या निवडणुकीनंतर आतषबाजी सुरू असताना एक पेटता फटाका मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत पडला आणि गाडीला आग लागली. वेळीच प्रयत्नांमुळे दुर्घटना…
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावरून सुरू झालेल्या वादात शिंदे गटाच्या नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.