एलपीजी सिलिंडर महागणार? प्रति सिलिंडर २४५ रुपयांचा तोटा
आंतरराष्ट्रीय दर आणि देशातील विक्री दर यांमधील तफावतीमुळे एचपीसीएलला सिलिंडरमागे २४५ रुपयांचा तोटा होत आहे; नोव्हेंबरमध्ये तो ३२७ रुपयांपर्यंत जाऊ…
आंतरराष्ट्रीय दर आणि देशातील विक्री दर यांमधील तफावतीमुळे एचपीसीएलला सिलिंडरमागे २४५ रुपयांचा तोटा होत आहे; नोव्हेंबरमध्ये तो ३२७ रुपयांपर्यंत जाऊ…
कोरेगावच्या दोन युवा उद्योजकांच्या मधुमक्षिका पालन व्यवसायाची दखल विराट कोहली यांनी घेतली आहे. अलिबाग फार्महाऊससाठी ५० मधमाशी पेट्या पाठवण्यात आल्या…
पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त झाल्याने पाणीटंचाईची भीती आहे. पिण्याचे पाणी, शेती व जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचे नियोजन…
वडोदरा येथील सामन्यात हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्माच्या शतकांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ६ बाद ३२८ धावा केल्या. झिम्बाब्वेसमोर ३२९…
इंडिगोने नवी मुंबई विमानतळावरून फेब्रुवारी २०२७ पासून टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल.
रायझिंग स्टार्स आशिया चषकात २२ नोव्हेंबरला भारत अ आणि पाकिस्तान अ संघ आमनेसामने येणार आहेत. दोहा येथील या स्पर्धेचे संपूर्ण…
दिवाळीच्या सणासुदीत दिव्यांसोबत डिझायनर आणि सुवासिक मेणबत्त्यांना मोठी मागणी असते. फक्त दहा हजार रुपयांपासून हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई…
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका महिलेची रिक्षातच सुखरूप प्रसूती झाली. पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरांनी तत्परतेने वेळीच मदत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संतुलित विकास, ग्रामीण आरोग्य सुविधा, हवाई संपर्क आणि डिजिटल बँकिंगवर भाष्य केले; २०१४ पूर्वीच्या काळावरून काँग्रेसवर टीका…
कवठे गावात विजयादशमीनिमित्त १६ कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा गौरव पुरस्काराने सन्मान झाला. मैत्री फाऊंडेशन आणि नवचैतन्य दुर्गोत्सव मंडळाने आयोजित केला होता.