सावरकर वाद : सोनिया गांधींवर मानहानीचा खटला दाखल करणार
सोनिया गांधींच्या पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून वाद पेटला आहे. शिंदे सेनेने निषेध केला असून सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा खटला भरण्याचा निर्णय…
महाराष्ट्र आणि देशातील राजकारण: निवडणुका, सरकार, पक्ष, नेते आणि धोरणांवरील ताज्या बातम्या व विश्लेषण.
सोनिया गांधींच्या पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखावरून वाद पेटला आहे. शिंदे सेनेने निषेध केला असून सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा खटला भरण्याचा निर्णय…
नगीनाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांना कोर्टाने झटका दिला आहे. कोर्टाने त्यांचे घर जप्त करण्याचे आदेश दिले असून १७ नोव्हेंबरच्या सुनावणीला…
महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पाणीपुरवठा कामांसाठी वाढीव आर्थिक अधिकार देण्यात आले…
डीलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादीने वेगळा सूर लावल्याने पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीत राहणार की नाही, चर्चा सुरू झाली आहे. राऊतांच्या विधानाने खळबळ…
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान झाल्याबद्दल संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शायना एनसी यांच्यासह संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी…
शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो अनावधानाने फाटल्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान झाल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी…
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूची पारदर्शक चौकशी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी…
शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याप्रकरणी माफी मागितली. पुस्तकाची प्रत फाडताना बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याने वाद निर्माण झाला…
सर्वोच्च न्यायालयाने दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीसह आप, काँग्रेस आणि एआयएसएला नोटीस बजावली. आंदोलनामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचा दावा याचिकेत आहे.