मुंबईची ओळख असलेला वडापाव
मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम वडापाव. मुंबईकरांच्या खाण्याच्या आवडीमध्ये वडापावला एक वेगळेच स्थान आहे. त्यातही दादरच्या प्रसिद्ध अशोक वडापावची चव अनेक खवय्यांच्या विशेष पसंतीची आहे.
बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, मसालेदार बटाट्याचे सारण, सोबत झणझणीत लसूण चटणी आणि मऊ पाव — असा वडापाव खाण्याची मजाच काही और आहे.
घरच्या घरी बनवा
आता ही चव अनुभवण्यासाठी दादरला जाण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशोक वडापावसारखा चविष्ट बटाटा वडा बनवता येतो. विशेष म्हणजे एक किलो बटाट्यांपासून तब्बल १६ मोठे आणि गुटगुटीत वडे तयार होतात.
Leave a Reply