वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख-शांती टिकून राहते, अशी मान्यता आहे.
वास्तुदोषाचा परिणाम
घर असो किंवा कार्यालय, वस्तू योग्य पद्धतीने ठेवल्या नसतील तर वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावरही होऊ शकतो.
बाथरूमसाठीचे नियम
घरातील प्रत्येक खोलीपासून ते किचन आणि बाथरूमपर्यंत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. या नियमांचं पालन केल्यास आयुष्यातील अनेक अडचणी कमी होण्यास मदत होते, असं मानलं जातं. बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवणं योग्य आहे का, याबद्दलचे नियम जाणून घेणं उपयुक्त ठरतं.
Leave a Reply