रोज सकाळी वाटीभर डाळिंब खा; रक्त शुद्ध, शरीर डिटॉक्स
सकाळच्या नाश्त्यात नियमित वाटीभर डाळिंबाचे दाणे खाल्ल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि शरीर डिटॉक्स होते. डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स, फायबर व…
आरोग्य, पाककृती, फॅशन, फिटनेस, प्रवास आणि दैनंदिन जीवनातील बातम्या.
सकाळच्या नाश्त्यात नियमित वाटीभर डाळिंबाचे दाणे खाल्ल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि शरीर डिटॉक्स होते. डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स, फायबर व…
वाडिया रुग्णालयात पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण यशस्वी. हृदयविकाराने ग्रस्त १७ वर्षीय मुलाला ग्रीन कॉरिडॉरने २५ मिनिटांत पोहोचलेल्या हृदयामुळे नवे आयुष्य.
भात आणि गव्हाची चपाती दोन्ही आपल्या जेवणाचा मुख्य भाग आहेत. एनर्जी, पचनाचा वेग आणि फायबरच्या प्रमाणात दोघांमध्ये काय फरक आहे?…
अंडी हा प्रोटिनचा स्वस्त स्रोत असल्याने ती मोठ्या प्रमाणात फ्रिजमध्ये ठेवली जातात. दारात तापमान सतत बदलत असते; अंडी ठेवण्याची योग्य…
रामायणाशी संबंधित अनेक ठिकाणे श्रीलंकेत प्रसिद्ध आहेत. येथील हनुमानाची भव्य मंदिरे, पाऊलखुणा आणि संजीवनी पर्वताशी जोडलेल्या आख्यायिका पर्यटकांचे लक्ष वेधतात.
पायऱ्या चढताना धाप किंवा दम लागत असेल तर दुर्लक्ष करू नका. ही हृदयाच्या समस्येची चिन्हे असू शकतात. हार्ट अटॅकची सुरुवातीची…
आज २४ ऑक्टोबर म्हणजे जागतिक पोलिओ दिन. पोलिओसारख्या आजाराविषयी जनजागृती वाढवणं आणि त्याच्या निर्मूलनासाठी उपायांवर भर देणं, हे या दिवसाचं…
ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा धोका वाढत आहे. केवळ औषधांवर अवलंबून न राहता सकाळच्या सवयींमध्ये बदल केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो.…
पाठीच्या खालच्या भागात अचानक तीव्र कळ येऊन ती नितंब आणि पायाच्या मागच्या बाजूने खाली सरकत असल्यासारखे वाटत असेल तर सावध…
शरीरवाढीसाठी व स्नायूंसाठी पुरेसे प्रोटीन आवश्यक. महागड्या सप्लीमेंट्सऐवजी सोयाबीन, अंडी, डाळ, दूध, पनीर यांसारख्या स्वस्त पदार्थांतून उत्तम प्रोटीन मिळते.