नाशिक बाजारात दिवाळीसाठी रंगबिरंगी रांगोळी, २८ रंगांचे पर्याय
दिवाळीनिमित्त नाशिकच्या बाजारात विविधरंगी रांगोळी आणि नवनवीन छापे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पांढऱ्या रांगोळीला सर्वाधिक मागणी असून, तब्बल २८ रंगांमधील…
महाराष्ट्रातील सण, उत्सव, यात्रा आणि पारंपरिक सोहळ्यांच्या बातम्या.
दिवाळीनिमित्त नाशिकच्या बाजारात विविधरंगी रांगोळी आणि नवनवीन छापे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पांढऱ्या रांगोळीला सर्वाधिक मागणी असून, तब्बल २८ रंगांमधील…
दिवाळी जवळ येताच जळगावच्या बाजारपेठेत रंगीबेरंगी एलईडी माळा, डिझायनर दिवे आणि पडद्यासारख्या लाइटिंगची मोठी आवक झाली आहे. ५० ते ५००…
दिवाळीपूर्वी जळगाव स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागातून चार जेसीबी मिळाले असून, दहा दिवसांत मोकळ्या भूखंडांवरील कचरा हटविला…
खंडाळ्यातील हरळी येथील नामदेव बरकडे यांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले आणि स्वरूप डेव्हलपर्सच्या माध्यमातून गृहबांधकाम क्षेत्रात ओळख निर्माण केली.
दिवाळी जवळ येताच अहिल्यानगरातील मूर्तिकारांनी लक्ष्मीमूर्ती व पणत्यांचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. रंगकाम सुरू असून यंदा पर्यावरणपूरक रंगांचा वापर…
शिंदखेड्यात फुलांनी सजलेल्या रथावर बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान होताच जयघोषाने परिसर दुमदुमला. पारंपरिक रथोत्सवाला प्रारंभ; २७ ऑक्टोबरला पालखी मिरवणूक.
दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने जादा एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. सणकाळात प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी ही व्यवस्था…
दिवाळीच्या तोंडावर वाशीच्या घाऊक बाजारात साखरेचे दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. घाऊक भाव प्रतिकिलो ४९ ते ५१ रुपये…
मुंबईत नवरात्र नवरंग स्पर्धेतील विजेत्या महिलांचा दादरमध्ये पैठणी देऊन गौरव झाला. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय गटांतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला…
यंदाच्या दिवाळीत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाही. ‘रामायण’च्या प्रदर्शनामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळणे कठीण झाल्याने रसिकांमध्ये निराशा आहे.