२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेला हल्ला देशातील कोणाच्याही विस्मरणात जाणार नाही. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या हल्ल्याच्या काळातच पाकिस्तानी अभिनेता अली झफर भारतात एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आला होता.
## ‘तेरे बिन लादेन’चे चित्रीकरण
अली झफर तेव्हा ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. हल्ल्याच्या त्या दिवसांत भारतात असताना त्याच्यासोबत नेमके काय घडले, याबाबत त्याने स्वतः माहिती दिली आहे. पुढे त्याचे काय झाले, हेही त्यानेच सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा