काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच आई सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी एक मोठा खुलासा केला होता. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी राहुल गांधी यांनी सांगितले की, त्यांची आई सोनिया गांधी जेवताना अनेकदा त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर बसत असत.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर इंटरनेटवर चर्चांना उधाण आले असून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख यांनी पत्नी जेनेलिया यांच्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हॉटेलमध्ये घेतलेल्या या फोटोत जेनेलिया रितेशच्या मांडीवर बसली असून तिने प्रेमाने त्याला घास भरवला आहे.
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
हा फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी रितेश आणि जेनेलिया यांची तुलना सोनिया आणि राजीव गांधी यांच्याशी केली. राहुल गांधी यांच्या खुलाशानंतर हा फोटो चर्चेत आला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Leave a Reply