तिसऱ्या जागेवर ठाम
मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना तिसऱ्या जागेसाठी आग्रही आहे. भाजपकडून दोन जागा देण्याची तयारी असतानाही सेनेचे नेते तिसऱ्या जागेवर ठाम आहेत.
वर्षा बंगल्यावर सकारात्मक चर्चा
यासंदर्भात वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे आश्वासन मिळाल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. संख्याबळापेक्षा प्रतिनिधित्व महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा ·शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Leave a Reply