एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे कपडे काय करावेत, हा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा राहतो. काही कुटुंबे मृत व्यक्तीचे कपडे आठवण म्हणून जपून ठेवतात, तर काही ठिकाणी हे कपडे नातेवाईकांना किंवा गरजू व्यक्तींना दिले जातात. काही धार्मिक परंपरांमध्ये मृत व्यक्तीचे कपडे जाळण्याची प्रथाही आहे.
अनेक विधींमागील अर्थ काय?
एखाद्याच्या मृत्यूनंतर घरातील लोक रात्रभर मृतदेहाला एकटे सोडत नाहीत, असे अनेकदा पाहायला मिळते. मृतदेहाला एकटे न सोडण्यासह असे अनेक विधी का केले जातात आणि त्यांचा अर्थ काय, याचे उत्तर आपल्यातील अनेकांना माहिती नसते. या परंपरांमागील कारणांविषयी साधगुरू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आणखी वाचा ·लोहगड किल्ला; शिवरायांचा खजिना जपणारा दुर्ग
Leave a Reply