रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोन्याचे भाव कोसळले; चार-पाच दिवसांत आणखी घसरणीचा अंदाज

सोन्याच्या भावात मोठी घसरण सुरू आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव शुक्रवारी १,२४,९४० रुपयांवर होता. तज्ज्ञांच्या मते पुढील चार-पाच दिवसांत भाव आणखी खाली जाऊ शकतो.

सोन्याचे भाव कोसळले; चार-पाच दिवसांत आणखी घसरणीचा अंदाज

सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. सोने सातत्याने कोसळताना दिसत आहे. त्यातच आता तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत सोन्याच्या भावात अजून घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किंमती कोसळताना दिसत आहेत. ज्याचा कोणी विचारही केला नाही, इतक्या सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.

तज्ज्ञांचा इशारा

तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत सोन्याचा भाव अजून घसरू शकतो. त्यातच आता एक लाखापेक्षाही किंमती खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव शुक्रवारी १,२४,९४० होता. सोने चार-पाच दिवसांत अधिक स्वस्त होण्याचा अंदाज आहे. सोन्यावरील दबाव वाढत आहे. शिवाय पुढील काही दिवसांत सोने अधिक कोसळणार असल्याचा अंदाज असल्याने ग्राहकांकडून सोने खरेदी म्हणावी तेवढी केली देखील जात नाहीये.

जागतिक बाजाराचा परिणाम

जागतिक बाजारातील घडामोडींमुळे सोन्याचा भाव घसरल्याचे बोलले जात आहे. यूएस फेड रिझर्व्हकडून व्याज दर वाढवला जात आहे. जागतिक बाजारात सोने त्याच्या नीचांक पातळीवर आले आहे. रूपये आणि डॉलर आमने सामने येऊ शकतो, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सराफा बाजारासाठी आनंदाची बातमी येताना दिसत नाहीये. सोने खरेदीसाठी जात असाल तर तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेणं गरजेचं आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance