दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीच्या आधीच साड्यांची खरेदी केली जाते आणि त्यासोबत साडीला मॅच होतील अशा विविध प्रकारच्या बांगड्यांचीही खरेदी केली जाते. यंदा सोशल मीडियावर काश्मिरी घुंगरू बांगड्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत.
कोणत्याही साडीवर मॅच
या बांगड्या कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर मिसमॅच करून घालता येतात. बांगड्यांचा आवाज आणि त्यांचे आकर्षक रंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.
सण-समारंभात हटके लुक
काश्मिरी घुंगरू बांगड्यांमधील आकर्षक आणि हटके डिझाईन्स सण-समारंभात वेगळा आणि मराठमोळा लुक देतात, त्यामुळे त्यांची क्रेझ वाढत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply