इंडिया एला न्यूझीलंड एकडून धक्का; राहुल शून्यावर बाद
न्यूझीलंड दौऱ्यावरील इंडिया ए संघाची पहिल्या अनधिकृत कसोटीत वाईट अवस्था झाली. स्टार फलंदाज केएल राहुल एकही धाव न करता बाद…
क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल आणि इतर खेळांतील ताज्या बातम्या, स्कोअर आणि क्रीडा विश्वातील घडामोडी.
न्यूझीलंड दौऱ्यावरील इंडिया ए संघाची पहिल्या अनधिकृत कसोटीत वाईट अवस्था झाली. स्टार फलंदाज केएल राहुल एकही धाव न करता बाद…
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरसमोर मोठी संधी आहे. सुरुवातीला अडचण आली असली तरी तो सध्या फॉर्ममध्ये आहे आणि रोहितचा विक्रम…
कसोटी अजिंक्यपद 2025-27 चक्रात अंतिम फेरीसाठी चुरस वाढत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीतील दणदणीत विजयामुळे गुणतालिकेत बदल; भारत पाचव्या स्थानावर…
भारतीय महिला क्रिकेटपटू एस. मेघनाने ३० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २०१६ मध्ये विंडीजविरुद्ध टी-२० पदार्पण केलेल्या मेघनाने…
तिसरी इंडिया ओपन स्क्वॅश स्पर्धा फेब्रुवारी २०२७ मध्ये मुंबईत होणार आहे. ९ ते १३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत महिला विभागाचा प्रथमच…
बीसीसीआयने माजी वेगवान गोलंदाज परविंदर आवना यांना ज्युनियर निवड समितीचे अध्यक्षपद दिले आहे. तरुण खेळाडूंच्या निवडीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार…
न्यूझीलंड दौऱ्यावर कर्णधार श्रेयस अय्यर दमदार फॉर्मात आहे. कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावांचा रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला २५ धावा…
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही सरफराझची निवड होत नाही. माजी क्रिकेटर वसीम जाफर पहिल्यांदाच म्हणाले, कामगिरीच्या पलीकडे काहीतरी कारण असावं.
टी-20 क्रिकेटमध्ये अचूक गोलंदाजी करून फलंदाजांना रोखणारा अक्षर पटेल सध्या फॉर्मशी झुंजत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकांत ५१ धावा…
पहिल्या टी-20 मधील विजयानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे ईशान किशन दुसऱ्या सामन्यातून बाहेर; निवड समितीने कुमार कुशाग्रला…