ऑक्टोबरमध्ये मारुतीची विक्रमी विक्री; ब्रेझाची ८६ टक्के वाढ
मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी मिळाली. ऑक्टोबर २०२६ मध्ये कंपनीने २,१२,३८४ प्रवासी वाहने विकली; वॅगनआर, ब्रेझा, सेलेरियोने दमदार कामगिरी केली.
शेअर बाजार, सोने-चांदी, बँका, उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या बातम्या.
मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी मिळाली. ऑक्टोबर २०२६ मध्ये कंपनीने २,१२,३८४ प्रवासी वाहने विकली; वॅगनआर, ब्रेझा, सेलेरियोने दमदार कामगिरी केली.
संमिश्र जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ५० आज घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. मंगळवारी मात्र सलग दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात…
लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणातून महागाईचा आकडा समोर आला आहे. ६१ टक्के कुटुंबांचा जीवनावश्यक वस्तूंवरील मासिक खर्च वर्षभरात २० टक्क्यांहून अधिक वाढला…
जिमी टाटांनी टाटा ट्रस्टमधील नोएल टाटा कुटुंबाच्या प्रभावावर प्रश्न उपस्थित केले. टाटा सन्सवर मागच्या दाराने ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप…
देशातील सोन्याच्या साठ्यापैकी सर्वाधिक वाटा बिहारचा असल्याचे समोर आले आहे. आयात कमी करण्यासाठी नीती आयोग देशांतर्गत उत्खनन वाढवण्याचा आराखडा तयार…
दिवाळीत एसटीला १६ दिवसांत ५४८ कोटींचे उत्पन्न मिळाले. रविवारच्या एका दिवसातच विक्रमी कमाई झाली; प्रवाशांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे यश…
१८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर १,३६,०३० रुपये झाला असून चांदीचा…
एलपीजी विक्रेत्यांनी कमिशन ४७ रुपयांनी वाढवण्याची मागणी केली आहे. वाढत्या खर्चाचे कारण देण्यात आले असून, घरगुती गॅस व पेट्रोलचे दर…
इंधन, वीज आणि बिगर-खाद्य वस्तूंच्या किमती वाढल्याने ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई १२.२९ टक्क्यांवर पोहोचली. नव्या मालिकेतील हा ३६ महिन्यांतील उच्चांकी दर…
अॅमेझॉनने २०३० पर्यंत भारतातील अक्षय ऊर्जेत अतिरिक्त ७ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली. ४ अब्ज डॉलरच्या आधीच्या गुंतवणुकीसह एकूण गुंतवणूक…