निवृत्तीनंतर उत्पन्न हवे? पोस्टाच्या योजनेत ८.३% व्याज
निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न बंद होते. पोस्टाची ज्येष्ठ नागरिक योजना दरमहा उत्पन्नाचा पर्याय देते. ३० लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ८.३ टक्के व्याज मिळते.
शेअर बाजार, सोने-चांदी, बँका, उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या बातम्या.
निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न बंद होते. पोस्टाची ज्येष्ठ नागरिक योजना दरमहा उत्पन्नाचा पर्याय देते. ३० लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ८.३ टक्के व्याज मिळते.
सेन्सेक्स आणि निफ्टी आज हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बाजार घसरणीसह बंद झाला होता. टाटा मोटर्ससह काही शेअर्सवर गुंतवणूकदारांची…
गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतींत मोठी घसरण झाली. या आठवड्यात महागाईचे आकडे आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या संकेतांवर दर अवलंबून राहतील.
आज १६ नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांतील २२, २४ व १८ कॅरेट…
१९९३ मध्ये तीन मित्रांनी छोट्या उपाहारगृहातून सुरू केलेली एनव्हिडिया आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातील सर्वांत मोठे नाव आहे. पहिला जीपीयू आणि…
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी २०५० पर्यंत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा केला आहे. गोल्डमन सॅक्सच्या अहवालाचा…
सिडकोच्या योजनेतील बिगर-EWS सदनिकांची सोडत 27 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. न्यायालयाने याचिका फेटाळल्याने 11 महिन्यांचा रखडलेला मार्ग मोकळा झाला…
अशोक लेलँडचा दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा १३ टक्क्यांनी वाढून ८६९ कोटी रुपये झाला. महसूल ३९ टक्क्यांनी वाढून १३,३६४ कोटी रुपये…
गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनमध्ये फ्रेशर्सना नोकरी कशी मिळते? आवश्यक स्किल्स, निवड प्रक्रिया आणि १५–६० लाखांच्या पॅकेजची सविस्तर माहिती. संधी शोधण्याच्या टिप्ससह.
ऑनलाईन फसवणूक आणि सायबर फ्रॉड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँक खाती अधिक सुरक्षित होणार असून,…