डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतही फूट पडल्याचे बोलले जात आहे.
वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तळ्यात मळ्यात भूमिकेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. डिलिमिटेशनवरून काँग्रेस आक्रमक झाली असून वडेट्टीवार यांनी पवार यांच्यावर थेट टीका केली आहे.
या घडामोडीबाबत अधिक माहिती समोर येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा