दिवाळी काही दिवसांवर आली आहे. फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांचा झगमगाट आणि आनंदाचा माहोल म्हणजे दिवाळी. मात्र यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फटाके फोडण्याबाबत आणि तात्पुरत्या फटाके विक्रीबाबत नियमावली जारी केली आहे.
नियमावलीत काय आहे?
नियमावलीनुसार रस्त्यावर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर मनाई घालण्यात आली आहे. तात्पुरत्या विक्रीसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहेत.
वेळीच सावध व्हा
दिवाळी साजरी करताना नियमांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. नियम मोडल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यावी.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply