मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत या विधेयकाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढणार?
हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेमध्ये ५० टक्के जागा वाढणार आहेत. दुपारी दोन वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा झाल्यानंतर एकाच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक होती. या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी देण्यात आली. आता हे विधेयक संसदेत कधी मांडले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा