रॅपिडोविरोधात रिक्षा चालक-मालक आक्रमक झाले आहेत. रिक्षा संघटनांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. कोल्हापूर शहरातही रिक्षा चालकांच्यावतीने आज दिवसभर रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
प्रवाशांना फटका
विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले असून, त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. रिक्षा बंद असल्याने प्रवाशांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Leave a Reply