मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्हासनगर दौऱ्यावरून महायुतीमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. या दौऱ्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजप शिवसेनेवर नाराज?
भाजप शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एका नेत्याने केलेल्या मोठ्या विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या विधानानंतर महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply