बिहारमधील बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पाटणा येथे पार पडली. या बैठकीत मंत्री संजय शिरसाट यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली.
दहा एकर जागेवर भवन
बोधगया येथे दहा एकर जागेवर हे महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे. या भवनासाठी शिरसाट यांनी आठ ते दहा एकर जमिनीची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद
या विषयावर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आहे.
Leave a Reply