शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. शिवसेनेत आल्यास मंत्रीपद दिले जाईल, असेही गोगावले यांनी सांगितले.
पंढरपुरात केलेले वक्तव्य
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात गोगावले यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या ऑफरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पाटील यांची प्रतिक्रिया
गोगावले यांच्या या ऑफरवर आमदार अभिजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Leave a Reply