नशीब केव्हा पालटेल हे सांगता येत नाही. कधी कधी अचानक मोठी लॉटरी लागते, तसाच अनुभव ऑस्ट्रेलियातील एका शेतकऱ्याला आला. शेतात काम करत असताना त्याला बटाट्यासारखा एक दगड हाती लागला. तो पाहताच त्याचे डोळे चमकले. पुढे जे घडले ते त्याच्यासाठी स्वप्नवत ठरले.
दगडात निघाले सोने
शेतात सापडलेला तो दगड सामान्य नव्हता. तपासणीनंतर तो सोन्याचा तुकडा असल्याचे समोर आले. बटाट्याच्या आकाराच्या त्या सोन्याच्या तुकड्याच्या किमतीमुळे तो शेतकरी करोडपती झाला. शेतात काम करताना मिळालेली ही अनपेक्षित संपत्ती त्याच्यासाठी मोठा बदल ठरली.
Leave a Reply