मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाशी संबंधित विमान अपघाताबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक व्हिडिओही दाखवला.
## व्हिडिओत दिसणारा राघव शर्मा
दाखवण्यात आलेल्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राघव शर्मा दिसत असल्याचे समोर आले. त्यामुळे हा राघव शर्मा नेमका कोण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
## फडणवीस कुटुंबाशी नाते काय?
राघव शर्मा याचे फडणवीस कुटुंबाशी नाते काय आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या व्हिडिओमुळे आणि त्यात दिसणाऱ्या व्यक्तींमुळे या प्रकरणावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply