डिलिमिटेशन विधेयकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व खासदारांना सभागृहात या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश देण्यात आले असून, विधेयकावर आक्रमक टीका करण्यासही सांगितले आहे.
सभागृहात आक्रमक भूमिका
ठाकरे यांनी खासदारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, सभागृहात डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे आणि बिलावर सडकून टीका करावी. पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्याने आता सभागृहातील चर्चेत शिवसेनेच्या खासदारांची आक्रमक भूमिका दिसण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा ·डिलिमिटेशननंतर लोकसभेत ८१६ खासदार?
प्रतिक्रिया व्यक्त करा