दुष्काळाच्या परिस्थितीमुळे वारणानगर येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान रद्द करण्यात आले आहे. दुष्काळाचे संकट गडद होत असताना हा निर्णय घेण्यात आला.
दुष्काळाचे संकट गडद
दुष्काळाची परिस्थिती बिकट होत असताना या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे मैदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Leave a Reply