भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने युएईविरुद्ध ऐतिहासिक द्विशतक झळकावले आहे. हे द्विशतक लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतक ठरले असून, त्याच्या नावावर जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे.
विक्रमानंतरही संयम
जागतिक विक्रम करूनही वैभवने फारसा जल्लोष केला नाही. त्याआधीच्या दोन सामन्यांत त्याला खास कामगिरी करता आली नव्हती. विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाला त्याची गरज असताना तो अपयशी ठरला होता.
सामन्यानंतर मनातले बोल
युएईविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र वैभवने आपल्या मनातले बोल मोकळेपणाने मांडले. कोणाचेही नाव न घेता त्याने धमकीवजा इशारा दिला.
Leave a Reply