महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचा आराखडा आखत आहे. कोयना नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करण्याचा विचार यात आहे. तसेच मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठीही यातून मार्ग निघणार आहे.
पेपरफुटीवर कडक कायदा
पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. परीक्षांमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
Leave a Reply