बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री विमी हिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे तिची कहाणी शोकांतिका ठरली.
पतीने तिला सोडल्यानंतर तिच्या आयुष्यात आणखी संकटे आली. तिच्या बॉयफ्रेंडने तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा उल्लेख तिच्या जीवनकथेत आढळतो.
वयाच्या 34व्या वर्षी मृत्यू
वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी विमीचे निधन झाले. तिचा मृतदेह स्मशानभूमीत हातगाडीवरून नेण्यात आल्याचेही सांगितले जाते. तिच्या या दुःखद शेवटाने अनेकांच्या मनात हळहळ व्यक्त झाली.
Leave a Reply