अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न सुरू आहे.
डिझायनर आउटफिटमधील फोटो व्हायरल
सुहाना हिचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनीष मल्होत्रा यांच्या डिझायनर आउटफिटमधील तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो सध्या सर्वत्र चर्चेत आहेत.
सौंदर्यामुळे कायम चर्चेत
सुहाना तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. तिच्या नव्या लूकवर चाहते फिदा झाले असून फोटोंची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Leave a Reply