अभिजीत दिपके यांनी नवा डाव टाकला आहे. त्यांनी भाजप सरकारच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे. गोव्यातील भाजप सरकारच्या विरोधात त्यांनी लोकांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे.
## दिपकेंचा भाजप सरकारवर निशाणा
त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप सरकारचे टेन्शन वाढले असल्याचे सांगितले जात आहे.
Leave a Reply