मंत्री भरत गोगावले यांनी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांना शिवसेनेत येण्याची आणि मंत्रिपदाची ऑफर दिली. या ऑफरनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दुसऱ्याच दिवशी शिंदे पाटलांच्या घरी
ऑफर दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पंढरपुरात अभिजीत पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
आणखी वाचा ·केरळमध्ये भाजपला दोन दिवसांत दुसरा धक्का
सोलापूरसह राज्यात चर्चा
या भेटीमुळे सोलापूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. पंढरपुरात नेमके काय घडले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply