स्वप्न पूर्ण झालं, पण मन रमलं नाही
लहानपणापासून एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. ते स्वप्न पूर्णही झालं — तो सीबीआय इन्स्पेक्टर झाला. मात्र लाखोंचा पगार असलेल्या या नोकरीत त्याचं मन रमलं नाही.
नर्मदाकाठी गुहेत संन्यासाचं जीवन
शेवटी त्याने संन्यासाचा मार्ग निवडला. आता तो नर्मदा नदीजवळील गुहेत राहतो. नोकरीत असं काय घडलं की या तरुणाने संन्यासाचा मार्ग निवडला, याची चर्चा सध्या होत आहे.
Leave a Reply