बाजारात येण्याआधीच चर्चा
गेल्या काही वर्षांत अनेक लक्झरी कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. त्यातच आता एका इलेक्ट्रिक कारची बाजारात येण्याआधीच तुफान चर्चा होत आहे. तिचा आकर्षक लूक आणि भन्नाट फिचर्स यांमुळे तिच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
फक्त २० जणांनाच मिळणार
ही कार जगात फक्त २० लोकांनाच मिळणार आहे. ती कोणती कार आहे आणि तिची खासियत काय आहे, याबद्दल सध्या उत्सुकता आहे. बेंटले टॉर्कल ईव्ही हीच ती मर्यादित संख्येत उपलब्ध होणारी एसयूव्ही आहे.
Leave a Reply