लग्नसराई असो किंवा पार्टी, साडी नेसण्याचा विचार आला की सगळ्यात आधी ब्लाऊजकडे लक्ष जाते. साडी कितीही सुंदर असली, तरी तिच्यावरचा ब्लाऊज योग्य नसेल तर संपूर्ण लूक बिघडू शकतो.
ब्लाऊज का महत्त्वाचा?
साडी एक लाख रुपयांची असली, तरी तिच्यावरचा ब्लाऊज चांगला शिवलेला नसेल तर साडीला हवा तो लूक मिळत नाही. याउलट साधी साडी असली तरी ब्लाऊज आणि त्याची डिझाईन चांगली असेल, तर लूक खुलून येतो. त्यामुळेच साडी निवडताना ब्लाऊजच्या डिझाईनला तितकेच महत्त्व दिले जाते.
कोणत्याही साडीवर शोभणारे ५ ब्लाऊज
लग्नसराई किंवा पार्टीसाठी खास तयार केलेले पाच ब्लाऊज कोणत्याही साडीवर योग्य बसतात. या ब्लाऊजमुळे ग्लॅमरस लूक मिळतो आणि साडीचा लूक अधिक उठावदार दिसतो.
साडीची निवड करताना ब्लाऊजची फिटिंग, डिझाईन आणि शिवणकाम याकडे लक्ष दिल्यास कोणत्याही प्रसंगासाठी परफेक्ट लूक मिळवता येतो.
Leave a Reply