सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनचे फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत. दिसायला साधे वाटणारे हे फोटो हुशारीने बनवलेले असतात आणि त्यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी आवडीचा खेळ ठरतो.
फोटोमध्ये किती घोडे आहेत?
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एकूण किती घोडे दिसत आहेत, हे तुम्हाला सांगायचे आहे. पहिल्यांदा फोटो बघितला की त्यात दोन घोडे दिसतात. पण नीट लक्ष देऊन पाहिले तर उत्तर बदलू शकते.
डोकं चालवा आणि उत्तर द्या
ऑप्टिकल इल्युजनच्या या कोड्याने सोशल मीडियावर अनेकांची उत्सुकता वाढवली आहे. तुम्हाला फोटोमध्ये किती घोडे दिसत आहेत? डोकं चालवा आणि उत्तर शोधा.
Leave a Reply