बिहारच्या आदर्श कुमारची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गरिबीमुळे त्याचं आयआयटीचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, पण त्याने हार मानली नाही. एकेकाळी स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडणारा हा तरुण आज हजारो विद्यार्थ्यांची स्वप्नं पूर्ण करण्यास मदत करतोय.
२० व्या वर्षी मोठं यश
आज अवघ्या २० व्या वर्षी आदर्श २५ हजार विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम करतोय. स्वतःचं स्वप्न भंगल्यानंतरही त्याने प्रयत्न थांबवले नाहीत.
डायना पुरस्काराने सन्मान
आदर्श कुमारच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्याला ब्रिटनचा प्रतिष्ठित डायना पुरस्कार मिळाला आहे.
Leave a Reply