देशातील सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. आज बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आज दिलासा मिळाला आहे.
पुण्यात किरकोळ वाढ
मात्र पुण्यात पेट्रोलच्या दरात १२ पैसे आणि डिझेलच्या दरात ११ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना आज इंधनासाठी थोडी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे.
वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी इंधनाचे दर पाहून नियोजन करणे फायदेशीर ठरते. इंधनाचे दर दररोज बदलत असल्याने प्रवासाआधी दर तपासणे योग्य ठरते.
Leave a Reply