पिंमको अध्यक्षपदी करसन ठक्कर यांची बिनविरोध निवड
पिंपळगाव मर्चंट्स बँकेच्या अध्यक्षपदी करसनदास ठक्कर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी नंदकिशोर जंगम, तर मानद कार्यकारी संचालकपदी महेश चांदवडकर यांची…
शेअर बाजार, सोने-चांदी, बँका, उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या बातम्या.
पिंपळगाव मर्चंट्स बँकेच्या अध्यक्षपदी करसनदास ठक्कर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी नंदकिशोर जंगम, तर मानद कार्यकारी संचालकपदी महेश चांदवडकर यांची…
महाराष्ट्र ग्रामीण बँक आता स्थानिक स्वराज्य संस्थांची बँकिंग भागीदार बनली आहे. बँक २८ हजारांहून अधिक ग्रामपंचायती आणि सर्व ३४ जिल्हा…
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आशिया-प्रशांत क्षेत्रात खुल्या व्यापाराची गरज असल्याचे सांगितले. अपेक शिखर परिषदेपूर्वी ते उद्योजकांच्या बैठकीत बोलत होते.
अमेरिकेतील नोकरीवर आधारित ग्रीन कार्डच्या नियमांत मोठे बदल प्रस्तावित आहेत. जाहिरातीचा कालावधी ९० दिवस होणार असून अमेरिकी कामगारांना रोजगारात प्राधान्य…
गेल्या ११ महिन्यांत सोने सुमारे ६० हजारांनी, तर चांदी २.५७ लाखांनी स्वस्त झाली. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता असल्याने सोने-चांदी…
पेन्शनधारकांसाठी १९ नोव्हेंबर महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. ईपीएफओची बैठक होणार असून, त्याआधी संघटनेने हायर पेन्शनचे क्लेम नाकारले जात असल्याचा मुद्दा…
सोने आणि चांदीचे भाव पुन्हा घसरले आहेत. सोने २८०० रुपयांनी तर चांदी ४००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोने खरेदी करू…
सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आरबीआयने कर्जाच्या नियमांमध्ये अचानक बदल केला असून कर्जदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
एआय लाखो नोकऱ्या घेईल, अशी भीती असताना आयबीएमचे प्रमुख अरविंद कृष्णा यांनी भारतात तंत्रज्ञानातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे…
दुबईच्या डीरा परिसरातील गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये जगातील पहिला २४ कॅरेट सोन्याचा वॉकवे तयार होत आहे. २०२६ अखेर हा वॉकवे पर्यटकांसाठी खुला…