देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक टीव्हीएस समूहाच्या कुटुंबात संपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला आहे. वेणू श्रीनिवासन यांच्या शाखेकडे टीव्हीएस मोटर कंपनीचे नियंत्रण आहे.
या वादात वेणू श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणू यांनी आपल्या वडिलांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कुटुंबाच्या संपत्तीत समान वाटा मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.
प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात
हा वाद आता मद्रास उच्च न्यायालयात पोहोचला आहे. संपत्तीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत समान वाट्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा