राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय घडतंय, याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी नागपूरात काही पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक बोलावली होती, अशी माहिती समोर आली आहे.
नाराजीची चर्चा
सरकारविरोधातील मोर्चाबाबत पक्षातील वरिष्ठांना विश्वासात घेतलं जात नसल्यावरून रोहित पवार यांच्याविरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे.
पक्षात खळबळ
या बैठकीमुळे पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
Leave a Reply