नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार महिन्याचा शेवटचा टप्पा अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. २५ ते ३० नोव्हेंबर या काळात काही राशींना चांगली बातमी मिळू शकते, तर काहींना आर्थिक व्यवहार, नोकरी आणि कौटुंबिक जीवनात सावधगिरी बाळगावी लागेल.
कोणाला धनलाभाचे संकेत?
या काळात पाच राशींना धनलाभाचे बक्कळ योग असल्याचे सांगितले जात आहे. रखडलेली कामे मार्गी लागण्याची आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ काहींसाठी अनुकूल ठरू शकतो.
सावधगिरी कशात बाळगावी?
दुसरीकडे काही राशींनी आर्थिक व्यवहार करताना आणि नोकरीच्या ठिकाणी निर्णय घेताना काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. प्रेमसंबंध आणि आरोग्याच्या बाबतीतही या दिवसांत संयम ठेवणे हिताचे ठरेल. मेष ते मीन या बारा राशींसाठी आगामी पाच दिवसांचे हे भाकीत आहे.
Leave a Reply