काव्या मारन यांच्या रिसेप्शन पार्टीचं निमंत्रण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. निमंत्रण देताना त्यांनी कर्मचाऱ्यांना एक महागडी भेटवस्तू दिली असून, ती पाहून कर्मचारी प्रचंड खूश झाले आहेत.
कर्मचाऱ्यांनी शेअर केला व्हिडिओ
आनंदाच्या भरात कर्मचाऱ्यांनी निमंत्रणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ही भेटवस्तू आणि निमंत्रण पाहून सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत असून, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.
Leave a Reply