मुंबईत मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅली 2026 चा शुभारंभ झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
नेहरूंची ऐतिहासिक गाडी आकर्षण
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरलेली ऐतिहासिक मर्सिडीज-बेंझ गाडी या रॅलीचे खास आकर्षण ठरली. जुन्या काळातील या गाडीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले.
सरनाईक यांचे फोटोसेशन
या गाडीसोबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी फोटोसेशनही केले.
Leave a Reply