भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात तिलक वर्मा जखमी झाला आहे. झेलासाठी झेप घेताना तो मैदानावर कोसळला आणि त्याला मैदान सोडावे लागले.
झेल घेण्यासाठी घेतलेल्या डाइव्हदरम्यान त्याच्या चेहरा आणि मानेला जोरदार झटका बसला. या दुखापतीमुळे संघाच्या छावणीत चिंता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा ·खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा दुहेरी विजय
दुखापतीमुळे संघाची चिंता वाढली
एका झेलने संघाची चिंता वाढवली होती. तिलक वर्माची ही डाइव्ह त्याला महागात पडली असून त्याच्या दुखापतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झेल घेण्याच्या प्रयत्नात झालेल्या या दुखापतीमुळे संघाची धाकधूक वाढली आहे.
Leave a Reply