स्वप्नशास्त्र काय सांगतं?
स्वप्नशास्त्र हा देखील एक स्वतंत्र विषय आहे. झोपेत दररोज चांगली आणि वाईट स्वप्नं पडत असतात. या प्रत्येक स्वप्नांचा आपण आपल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो.
वाईट स्वप्नांमागील तीन कारणं
वास्तुशास्त्रानुसार वाईट स्वप्नं पडण्यामागे तीन कारणं असू शकतात. ही कारणं कोणती आहेत आणि त्यांचा अर्थ काय, याची माहिती स्वप्नशास्त्रात सांगण्यात आली आहे.
Leave a Reply