शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, यावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. या प्रकरणात मोठं ट्विस्ट समोर आलं आहे.
सिब्बल यांचा युक्तिवाद
रिजॉइंडर देताना कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या घटनेचा दाखला दिला.
शिंदेंच्या अडचणी वाढल्या
पहाटेच्या शपथविधीमुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्या असल्याचं या सुनावणीतून समोर आलं आहे. या प्रकरणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Leave a Reply